Home चंद्रपूर चंद्रपूरच्या लोकांनी मोठ्या मतानी विजय मिळउन दिला .मग लोकांना 200 युनिट मोफत...

चंद्रपूरच्या लोकांनी मोठ्या मतानी विजय मिळउन दिला .मग लोकांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आमदाराच्या आश्वासनाचे काय झाल ?

291
0

चंद्रपूरच्या लोकांनी मोठ्या मतानी विजय मिळउन दिला .मग लोकांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आमदाराच्या आश्वासनाचे काय झाल ?या प्रश्नवर आमदार साहेबँचा दूर वेहार का ?

चंद्रपूर विधानसभेत किशोर जोर्गेवार यांनी २०० युनिट मोफत वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला होता या आश्वासनानंतर समाजवादी पक्षाने आमदार किशोर जोर्गेवार यांच्या कार्यालयासमोर ०६.०१.२०२१ रोज़ी आंदोलन केले, त्यानंतर आमदार किशोर जोगेवार यांनी समाजवादी पक्षाला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला.

तसेच अल्टीमेटमनुसार समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख आणि शहराध्यक्ष तनशील पठाण कार्यकर्त्यां समेत आज जोरगेवारच्या कार्यालयात उपस्थित होते.

सोहेल शेख यांची प्रतिक्रिया:-२०० युनिट फ्री बिलासाठी आंदोलनानंतर 7 दिवसानंतर समाजवादी पार्टी चंद्रपूरने दिलेल्या अल्टीमेटमचे काय झाले? राज्य सरकारविरोधात मोर्चे अधिक तीव्र केले पाहिजे, अन्यथा समाजवादी पार्टी तरफ़ें आमरण उपोषणावर जाईल. चंद्रपूर शहराचे आमदार साहेबानी निवेदन देताना आमदार तरफ़ें समाजवादी पार्टी चे कार्यकतान सह दूरवेहार करण्यत आले तर हे दूरवेहार समाजवादी पक्षाचे नसून चंद्रपूरच्या जनतेचे आहे असे समाजवादी चे ज़िल्हा अधेक्ष करतंना दिसुन येत आहें

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here