Home चंद्रपूर पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर...

पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करावे.

25
0

पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करावे या, मागणीचे निवेदन आज दिनांक 27 / 04 / 2021 रोजी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांचे मार्फत पोलीस महासंचालक संजय पांडे साहेब यांना पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी दिले

यावेळी निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा संघटक – सद्दाम अन्सारी , देविदास बोबडे – शहराध्यक्ष , साहिल मढावी – जिल्हा उपाध्यक्ष , रिता शिंदे मॅडम – महिला आघाडी जिल्हा उपसंघट यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here