Home कोरोना ब्रेकिंग चंद्रपूर शहरातील अनेक झोला छाप डॉक्टर व दर्शन रगिट आता करत आहे...

चंद्रपूर शहरातील अनेक झोला छाप डॉक्टर व दर्शन रगिट आता करत आहे कोरोना रुग्णांच्या उपचार

687
0

चंद्रपूर शहरातील अनेक झोला छाप डॉक्टर व दर्शन रगिट आता करत आहे कोरोना रुग्णांच्या उपचार

एका रुग्णांकडून 1 लाख 40 हजार रुपये घेऊन उपचार करत आहे

आता पर्यंत पाच रुग्णांच्या उपचार केला असून गडचंदूर शहरातील एक रुग्ण दगावल्याने हा प्रकार उघड

चंद्रपूर : एस पी कॉलेज परिसरात एक होमीपेथिक च्या फायनलीयर विध्यार्थी असलेल्या दर्शन रागीट नावांच्या 30 वर्षीय युवक कोरोना ग्रस्थ रुग्णांच्या उपचार करत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे गडचंदूर शहरातील एक कोरोना रुग्ण दगावल्याची आमच्या प्रयत्न त्या मृतक रुग्णांच्या परिवाराकडून तक्रार आल्या नंतर आम्ही त्या झोला छाप डॉक्टर च्या एस पी कॉलेज परिसरातील हॉस्पिटल मध्ये गेलो असता आम्हाला वेगळेच चित्र दिसून आले व त्या परिसरात झोला छाप डॉक्टर दर्शन रागीट फरार झाल्यामुळे समाजवादी पक्षाचे तनशील पठाण हे त्याला न पकडता परत आले आता ते या झोला छाप डॉक्टर दर्शन रागीट विरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here