Home कोरोना ब्रेकिंग करोनां काळात गोरगरिबान साठी देवदूत बनून अवतरल्या सरिता मालू… त्यांचे सामाजिक कार्य...

करोनां काळात गोरगरिबान साठी देवदूत बनून अवतरल्या सरिता मालू… त्यांचे सामाजिक कार्य उलेखनिय…

21
0

करोनां काळात गोरगरिबान साठी देवदूत बनून अवतरल्या सरिता मालू…
त्यांचे सामाजिक कार्य उलेखनिय…

चंद्रपूर : – करोना काळात संपूर्ण जगात हाहाकार माजला अताताना.प्रशासन ,आरोग्य यंत्रणा ह्या च्या निवारण करण्यासाठी सज्ज आहेत,परंतु रुगांची वाढती संख्या लक्षात घेता कुठ..कुठ प्रशासनही हतबल झाल्या चे दिसून येत.रुग्णाची हेळसांड होऊ नये व त्यांना योग्य तो उपचार मिळावा ह्या साठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.
यातच गोरगरिबांना व प्रशासनाला मदत व्हावी व आपण समाजाचे देणेकरी आहों ह्या भावनेने अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती देवदूत बनून रुग्णाची सेवा करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ही फेंड्स चारटी ग्रुप चे काम उलेखानिय आहे.ह्या सामाजिक संस्थेने करोना काळात अनेक गरजू रुग्णाची सेवा करीत आपला एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.
त्यांनी आज पर्यंत 20 ऑक्सिजन सिलेंडर, सात रूग्णांना प्लास्मा व सहा गरजू रूग्णांना बेड ची व्यवस्था करून देऊन खरी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
ह्या ग्रुप चे काम असेच चालू राहील अशी माहिती ग्रुपच्या अध्याशा सरिता मालू ह्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here