Home कोरोना ब्रेकिंग कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जाते मद्दत

कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जाते मद्दत

101
0

काही सामाजिक सेवकांनी या ग्रुप ला रुग्णांच्या सेवे साठी केले समर्पित

आता पर्यंत अनेक रुग्णांना यांच्या फायदा

चंद्रपूर : कोरोनाच्या महामारी काळात अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, राजकीय पुढाकारी, व्यापारी व प्रामाणिक शासकीय अधिकारी यांनी या रुग्णांसाठी मद्दतीच्या हात पुढे केला असून याच धर्तीवर एक व्हाट्सअप ग्रुप पण मागील एका महिन्यांच्या संचार बंदी पासून पुढे आला आहे त्यांनी आता पर्यंत अनेक कोरोना रुग्णांची मद्दत केली ती मग त्यांना वेंटीलेटर युक्त रूग्णवाहिका असो की मग रुग्णालयात बेडची वेव्यस्था असो, त्याच्या औषधी च्या लागणारा खर्च असो व जेवणाची नास्ता ची सोय असो अशी जमेल तितकी मद्दत या कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना केली जात आहे. त्यामुळे या व्हाट्सअप ग्रुप चे जिल्हात सर्वत्र नाव होतांना दिसत आहे.

मोबाईल व्हाट्सअप ग्रुप म्हटले की मग ते डोळ्यापुढे येत असते बिनकामाचे मेसेज पण याच माध्यमाच्या काही समजदार लोकांनी छान वापर केल्या असून या ग्रुपमध्ये वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय पुढाकारी, व्यावसाईक, शासकीय अधिकारी यांनी मिळून हा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये हाकीम हुसेन, युसूफ मसालेवाला, तनशील पठाण, शाकिब शेख, बिल्लाल शेख, हबीब मेमन, अलनवाज शेख व इतर पुन्हा 230 लोकांनी मिळून हा कोविड़ हेलपिंग हॅन्डस व्हाट्सअप ग्रुप करीत आहे त्यामुळे यांच्या सर्वत्र नाव घेतल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here